Royal Guards Collapse Video: लंडन च्या उकाड्यात King Charles III Birthday Rehearsal करताना 3 British Royal Guard भोवळ येऊन कोसळले (Watch Video)

शनिवारी लंडन मध्ये तापमान 30 अंशापर्यंत पोहचलं होतं. अशा वातावरणात रॉयल गार्ड्सना त्यांच्या गणवेशात परेड करताना त्रास झाला.

Royal Guards | Twitter

युके मध्ये सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. शनिवारी तापमान 30 अंशापर्यंत पोहचले होते. अशा परिस्थितीमध्ये परेडची रिहर्सल करताना काहींना उष्णतेचा त्रास झाल्याने British Royal Guards भोवळ येऊन पडल्याचं पहायला मिळालं आहे. लंडन मध्ये काल King Charles III च्या वाढदिवसाच्या निमित्ताने परेडची रिहर्सल घेण्यात आली. ही परेड 17 जूनला होणार आहे. दरम्यान या रिहर्सल नंतर  प्रिंस विल्यम यांनी रॉयल गार्डचं कौतुक देखील केले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement