Russia School Shooting: Izhevsk मध्ये शाळेत गोळीबार; 7 जणांचा मृत्यू, 20 जखमी (Watch Video)
रशिया मध्ये Izhevsk शहरातील एका शाळेमध्ये आज गोळीबार झाला आहे.
रशिया मध्ये Izhevsk शहरातील एका शाळेमध्ये आज गोळीबार झाला आहे. त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. Izhevsk च्या गर्व्हनरने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी स्वतःचा देखील जीव घेतला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement