Russia कडून त्यांच्या प्रांतात ब्रिटिश एअरलाईन्सची विमानं लॅन्ड करण्यास, एअरस्पेस वापरण्यास मज्जाव

Russia कडून त्यांच्या प्रांतात ब्रिटिश एअरलाईन्सची विमानं लॅन्ड करण्यास, एअरस्पेस वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Instagram)

Russia कडून त्यांच्या प्रांतात ब्रिटिश एअरलाईन्सची विमानं लॅन्ड करण्यास, एअरस्पेस वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ANI ने Reuters च्या हवाल्याने हे वृत्त देताना  state civil aviation regulator चे हे आदेश असल्याचं म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement