Russia कडून त्यांच्या प्रांतात ब्रिटिश एअरलाईन्सची विमानं लॅन्ड करण्यास, एअरस्पेस वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ANI ने Reuters च्या हवाल्याने हे वृत्त देताना state civil aviation regulator चे हे आदेश असल्याचं म्हटलं आहे.
Russia has banned British airlines from landing at its airports or crossing its airspace, its state civil aviation regulator said on Friday: Reuters #RussiaUkraineConflict
— ANI (@ANI) February 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)