Rishi Sunak यांनी स्वीकारला ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा कारभार; King Charles III यांच्याकडूनही शिक्कामोर्तब

ब्रिटन च्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ऋषि सुनक हे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.

Rishi Sunak यांनी ब्रिटनच्या 57व्या पंतप्रधान पदाचा कारभार आज (25 ऑक्टोबर) स्वीकारला आहे. त्यांनी थोड्यावेळापूर्वीच King Charles III यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडूनही या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांच्याकडून नियुक्त करणारे ऋषि हे पहिलेच पंतप्रधान आहेत.

पहा ऋषी सुनक आणि किंग चार्ल्स III यांच्या भेटीचं दृश्य

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement