Viral Video: इमारतीच्या छतावर बांधला पेट्रोलपंप, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण (Watch video)

सोशल मीडियाने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका इमारतीच्या छतावर चक्क पेट्रोलपंप बांधला आहे.

Refueling on the rooftop

Viral Video: सोशल मीडियाने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका इमारतीच्या छतावर चक्क पेट्रोलपंप बांधला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील आवाक झाले आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कंमेट सुध्दा केले आहे. इमारतीच्या छतावर पंट्रोलपंप बांधू शकतो का ? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. ही व्हिडिओ चीनचा असल्याचे दिसून येत आहे. चीन मधील चोंगकिंग शहरात हे पेट्रोल पंप बांधला आहे. व्हिडिओत दिसल्या प्रमाणे पेट्रोल भरायला येईल तो बिल्डिंगच्या मागच्या बाजूने येईल, कारण त्या भागात मुख्य रस्ता आहे. हा एक चांगला इनोव्हेशन आहे असं एका नेटकऱ्यांनी सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now