Raksha Bandhan With PM Modi: आर्य समाजच्या साऊथ आफ्रिका अध्यक्षांसह स्थानिक भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधून Johannesburg केले स्वागत (Watch Video)
15 व्या ब्रिक्स समीट मध्ये सहभागी होण्यासाठी आज साऊथ आफ्रिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत.
आर्य समाज साऊथ आफ्रिका अध्यक्ष Arthi Nanakchand Shanand आणि स्थानिक भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर राखी बांधत Johannesburg मध्ये त्यांचं स्वागत केलं आहे. या क्षणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान Arthi Nanakchand Shanand यांनी प्रतिक्रिया देताना मोदी 'वसुधैव कुटुंबकम' म्हणून जगाकडे पाहतात त्यामुळे भावापेक्षा वडिलांसारखे मी त्यांच्याकडे पाहते आनि ते आम्हांला आमच्यातील वाटतात असं म्हणाल्या. यंदा भारतामध्ये 30 ऑगस्ट दिवशी रक्षाबंधन साजरं केले जाणार आहे. Raksha Bandhan 2023: कमर मोहसीन शेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधणार हाताने बनवलेली राखी .
पहा ट्वीट
#WATCH | Arya Samaj South Africa President Arthi Nanakchand Shanand and a member of the Indian community tie rakhis to PM Modi in South Africa's Johannesburg pic.twitter.com/AWwIxHeASe
— ANI (@ANI) August 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2023 08:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

