Raksha Bandhan 2023: कमर मोहसीन शेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधणार हाताने बनवलेली राखी
कमर मोहसीन शेख ही भारतीय वंशाची पाकिस्तानी महिला गेल्या 27 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी राखी पाठवत आहे. यावर्षी ही महिला पंतप्रधानांना हाताने बनवलेली राखीही पाठवत आहे.
कमर मोहसीन शेख ही भारतीय वंशाची पाकिस्तानी महिला गेल्या 27 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी राखी पाठवत आहे. यावर्षी ही महिला पंतप्रधानांना हाताने बनवलेली राखीही पाठवत आहे. याबद्दल बोलताना या महिलेने म्हटले आहे की, " मी स्वतः 'राखी' बनवली आहे. पाठिमागील 2-3 वर्षांमध्ये कोविड संकटामुळे त्यांना भेटता आले नाही. पण, या वेळी मी त्यांना प्रत्यक्ष भेटेन. शिवाय त्यांना (पीएम मोदी) वाचनाची आवड असल्याने शेतीवरील एक पुस्तकही त्यांना भेट देईन. कमर मोहसीन शेख यांना मोदींच्या भगिणी म्हणून ओळखले जाते.
ट्विट
#WATCH | Ahmedabad, Gujarat: Qamar Mohsin Shaikh, PM Narendra Modi's rakhi sister says, "This time I have made the 'Rakhi' myself. I will also gift him (PM Modi) a book on agriculture as he is fond of reading. For the last 2-3 years I was unable to go due to Covid but this time I… pic.twitter.com/BMbbNrRyOP
— ANI (@ANI) August 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2023 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

