Pro-Khalistan Supporters Protest: कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांची निदर्शने, भारतीय समुदायाचे लोकही भारताला देतात पाठिंबा

खलिस्तानी समर्थकांनी भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने करत तिरंगा घेऊन भारताला पाठिंबा

Pro-Khalistan supporters (Photo credit- ANI)

Pro-Khalistan Supporters Protest:  कॅनडाच्या टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर 8 जुलै रोजी खलिस्तान समर्थकांनी प्रदर्शने केली. भारतीय समुदायाचे लोकही भारताच्या समर्थनार्थ तिरंगा घेऊन भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर पोहोचले. खलिस्तानी समर्थकांनी भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने करत तिरंगा घेऊन भारताला पाठिंबा दिल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ANI ने या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केला आहे. भारतीय समुदायाच्या सदस्यांनी तिरंगा घेत टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर खलिस्तानी निदर्शकांचा आक्षेप घेतला आहे.

#WATCH | Pro-Khalistan supporters protested in front of the Indian consulate in Canada's Toronto on July 8

Members of the Indian community with national flags countered the Khalistani protesters outside the Indian consulate in Toronto pic.twitter.com/IF5LUisVME

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement