PM Mod-Biden Bilateral Meeting: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊस येथे दाखल, अमेरिकचे राष्ट्रपती जो बायडन यांच्यासोबत सुरु झाली द्विपक्षीय बैठक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊस येथे पोहचले असून अमेरिकचे राष्ट्रपती जो बायडन यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक सुरु झाली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊस येथे पोहचले असून अमेरिकचे राष्ट्रपती जो बायडन यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक सुरु झाली आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now