Poland Plane Crash Video: पोलंडमध्ये विमान हँगरवर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू, अपघाताचे कारण अद्याप समोर नाही

पोलंड येथे छोटा विमाना कोसळला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आणि ८ जण गंभीर जखमेत आहे.

Poland Plane Crash Video (Photo credit File)

Poland Plane Crash Video: पोलंडमधील  हँगरवर  सोमवारी एक छोटे विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आणि  आठ जण गंभीर जखमी झाले.पोलंडची राजधानी वॉर्साच्या उत्तरेस सुमारे 50 किलोमीटर (31 मैल) अंतरावर असलेल्या क्रिसिन्नो गावात हा अपघात झाला. अपघातस्थळी चार हेलिकॉप्टर आणि १० रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री अॅडम निएडझिलस्की यांनी सांगितले. पोलीस अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत होते. घटनास्थळी बचावकार्य दाखल झाले.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement