Philippines Plane Crash: फिलीपिन्सचे सैन्य विमान 85 लोकांना घेऊन कोसळले; बचावकार्य सुरु

फिलिपिन्सचे सैन्य विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे

Representational image. (Photo Credits: Pexels)

फिलिपाईन एअर फोर्सचे सी 130 विमान ब्रगी येथे कोसळले आहे. फिलीपिन्सची सशस्त्र सेना चीफ Cirilito Sobejana यांनी याची पुष्टी केली.  बचावकार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या विमानात 85 लोक असल्याची माहिती Sputnik ने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement