Pakistan Corona Cases: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कोरोना रुग्णांमध्ये वाढ; सरकारने घेतला Covid-19 चाचण्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे सरकारने कोविड-19 चाचण्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिकात्मक फोटो (PC - PTI)

सध्या जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूच्या जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. पाकिस्तानमध्ये परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. अहवालानुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे सरकारने कोविड-19 चाचण्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Ban On Cold & Flu Syrups for Infants: 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना 'हे' कफ सिरप देऊ नका; फार्मास्युटिकल कंपन्यांना DCGI चा इशारा)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement