Omicron Scare: अमेरिकेमध्ये वाढते कोरोना रूग्ण पाहता 12-15 वयोगटातील मुलांनाही Pfizer Vaccine Booster Shot देण्यास US CDC ची शिफारस

अमेरिकेमध्ये वाढते कोरोना रूग्ण पाहता 12-15 वयोगटातील मुलांनाही Pfizer Vaccine Booster Shot देण्यास US CDC ची शिफारस आहे.

Pfizer (Photo Credits: IANS)

अमेरिकेमध्ये वाढते कोरोना रूग्ण पाहता 12-15  वयोगटातील मुलांनाही  Pfizer Vaccine Booster Shot देण्यास US CDC ची शिफारस  आहे. 5  महिन्याच्या फरकाने हा बुस्टर शॉर्ट दिला जाऊ शकतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now