Recession In UK: यूके मध्ये आर्थिक मंदी; GDP मध्ये 0.3% घसरण
ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान Gross Domestic Product मध्ये (जीडीपी) 0.3 टक्के घट झाली आहे.
जपान पाठोपाठ आता यूके मध्येही आर्थिक मंदी दिसत असल्याचं समोर आलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेली घसरण सध्या त्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. गेल्या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत सलग दुसऱ्या तिमाहीत यूकेची अर्थव्यवस्था घसरली आहे. अशी माहिती Office for National Statistics ने आज दिली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान Gross Domestic Product मध्ये (जीडीपी) 0.3 टक्के घट झाली आहे. Recession In Japan: जपान च्या अर्थव्यवस्थेत घसरण; जगातील तिसर्या प्रमुख अर्थव्यवस्थेचा गमावला मान .
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement