यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार Syukuro Manabe, Klaus Hasselmann, and Giorgio Parisi यांना जाहीर झाला आहे. Complex Physical Systems मधील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
Syukuro Manabe – awarded 2021 #NobelPrize in Physics – demonstrated how increased levels of carbon dioxide in atmosphere lead to increased temperatures at the surface of Earth. His work laid the foundation for the development of current climate models, the jury announced today.
— ANI (@ANI) October 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)