Preesha Chakraborty, 9 वर्षीय भारतीय वंशाची अमेरिकन मुलीचा 'world’s brightest students list' मध्ये समावेश
Preesha Chakraborty अमेरिकेमध्ये कॅलिफॉर्नियामध्ये Fremont,भागात राहते तर शिकायला ती Warm Spring Elementary school मध्ये आहे.
भारतीय वंशाच्या 9 वर्षीय Preesha Chakraborty चा समावेश 'world’s brightest students list' च्या यादीमध्ये करण्यात आला आहे. Johns Hopkins Centre कडून ही यादी बनवली जाते. 90 देशांच्या 16 हजार विद्यार्थ्यांमधून ही यादी बनवली जाते. अमेरिकेमध्ये ती कॅलिफॉर्नियामध्ये Fremont,भागात राहते तर शिकायला ती Warm Spring Elementary school मध्ये आहे. नक्की वाचा: UK Visa: युकेने 2022 मध्ये भारतासाठी जारी केले सर्वाधिक व्हिसा .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)