Nike Layoffs 2023: 'Nike' मध्ये डिसेंबर महिन्यात होणार शेकडो कर्मचार्‍यांची नोकरकपात

Nike ने 2023 मध्ये विक्रीत अद्याप कोणतीही मोठी वाढ केलेली नाही, कंपनीने गेल्या तीन महिन्यांत विक्रीत केवळ 1 टक्के वाढ नोंदवली आहे.

'Nike' मध्ये डिसेंबर महिन्यात शेकडो कर्मचार्‍यांची नोकरकपात होणार आहे. गेल्या वर्षभरात खराब विक्रीमुळे कंपनीच्या सर्व विभागांच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय झाला आहे. अशामध्ये आता नोकरकपातीचाही निर्णय झाला आहे. Nike ने 2023 मध्ये विक्रीत अद्याप कोणतीही मोठी वाढ केलेली नाही, कंपनीने गेल्या तीन महिन्यांत विक्रीत केवळ 1 टक्के वाढ नोंदवली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement