New Zealand: न्यूझीलैंडमध्ये भारतीय प्रवाशांना प्रवेशबंदी

न्यूजीलैंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डन (Jacinda Ardern) यांनी गुरुवारी (8 मार्च) एक महत्त्वपर्ण घोषणा केली आहे. ही घोषणा भारतीय प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जैसिंडा आर्डन यांनी कोरोना व्हायरस संक्रमितांची प्रमाण वाढल्याने न्यूझीलंडमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय प्रवाशांना बंदी घातली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

न्यूजीलैंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डन (Jacinda Ardern) यांनी गुरुवारी (8 मार्च) एक महत्त्वपर्ण घोषणा केली आहे. ही घोषणा भारतीय प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जैसिंडा आर्डन यांनी कोरोना व्हायरस संक्रमितांची प्रमाण वाढल्याने न्यूझीलंडमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय प्रवाशांना बंदी घातली आहे. ही बंदी 28 एप्रिल पर्यंत कायम असणार आहे. न्यूजीलंडने हा निर्णय देशात कोरोना संक्रमितांची संख्या 1 लाखांहून अधिक झाल्यानंतर घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement