New Zealand Earthquake: न्युझीलंडमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप- EMSC
न्यूझीलंडच्या वेलिंग्टन शहराच्या वायव्येला बुधवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 6.1 इतकी या भूकंपाची नोंद झाली. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्टापासून खाली 57.4 किमी खोलीवर आणि पॅरापरामुच्या उत्तर-पश्चिमेला 50 किमी अंतरावर होता.
न्यूझीलंडच्या वेलिंग्टन शहराच्या वायव्येला बुधवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 6.1 इतकी या भूकंपाची नोंद झाली. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्टापासून खाली 57.4 किमी खोलीवर आणि पॅरापरामुच्या उत्तर-पश्चिमेला 50 किमी अंतरावर होता. संध्याकाळी साधारण 7.38 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. प्रामुख्याने 15 मिनिटांत, 31000 हून अधिक लोकांनी जिओनेटवर भूकंप जाणवल्याचे EMSC म्हटले आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement