नवीन मालकाने बदलले McDonald चे नाव; आता "Vkusno i tochka" नावाने ओळखले जाणार

नवीन गटाचे महासंचालक ओलेग परोयेव यांनी मॉस्को येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “नवीन नाव व्कुस्नो आय टोचका असं आहे.”

McDonald (Photo Credits: Pixabay)

McDonald New Name: रशियामधील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटचे नाव बदलून आता “Vkusno i tochka” असे करण्यात आले आहे. यासंदर्भात मॅकडोनाल्डच्या मालकाने माहिती दिली आहे. नवीन गटाचे महासंचालक ओलेग परोयेव यांनी मॉस्को येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “नवीन नाव व्कुस्नो आय टोचका आहे.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या