NASA Astronauts Stuck in Space: अंतराळवीर Sunita Williams, Barry Butch अवकाशात अडकले; सुरक्षित सुटकेसाठी Elon Musk ची SpaceX देखील मदत करण्याची शक्यता!
Sunita Williams या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत. सर्वाधिक स्पेसवॉक करणारी महिला म्हणून त्यांची ओळख आहे.
अमेरिकन स्पेस एजंसी NASA कडून अवकाशामध्ये गेलेल्या Sunita Williams आणि Barry Butch Wilmore यांच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. हे अंतराळवीर International Space Station मधून तिसर्यांदा अवकाशात गेले आहेत. अवकाशातून परतीच्या प्रवासामध्ये काही अडथळे निर्माण झाल्याने आता ते अडकले आहेत. helium leaks मुळे त्यांचा परतीचा प्रवास लांबला आहे. दरम्यान helium leaks मुळेच त्यांना अवकाशात जातानाही लॉन्च पुढे ढकलावे लागले होते. आता या अंतराळवीरांच्या सुटकेसाठी NASA ला Elon Musk च्या SpaceX कडून देखील मदत होणार आहे. अद्याप त्याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.
ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement