South Africa Blast Video: Boksburg भागात LP Gas घेऊन जाणार्‍या ट्रक मध्ये झाला स्फोट; अनेकजण दगावल्याची भीती (Watch Video)

साऊथ आफ्रिकेमध्ये एका एलपी गॅस घेऊन जाणार्‍या ट्रकमध्ये त्यांचा स्फोट झाला आहे.

साऊथ आफ्रिकेमध्ये एका एलपी गॅस घेऊन जाणार्‍या ट्रकमध्ये त्यांचा स्फोट झाला आहे. यामध्ये काही जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. या  स्फोटाची भीषणता इतकी होती की नजिकच्या हॉस्पिटलमध्येही आग लागण्याचं वृत्त समोर आले आहे. नक्की वाचा: Sanitizer Blast in Kolhapur: कोल्हापूरमध्ये कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement