इजिप्तशियन 'Toyboy' Mohamed Ibrahim ने 83 वर्षीय Iris Jones सोबत नातं तोडलं; 'Sex Slave'म्हणून वापरल्याचा आरोप
इजिप्शियन 'टॉयबॉय' मोहम्मद इब्राहिम ने त्याला 'सेक्स स्लेव्ह' म्हणून वापरल्याचा आरोप केला आहे.
फेसबूक वर गट्टी जमलेल्या 83 वर्षीय Iris Jones आणि 39 वर्षीय Mohamed Ibrahim यांचं नातं अखेर संपुष्टामध्ये आलं आहे. 46 वर्षांचं अंतर असलेलं हे रिलेशनशीप फार काळ तग धरू शकले नाही. मात्र हे नातं संपवताना 'Toyboy' Mohamed Ibrahim ने साथीदार Iris Jones ने आपला 'Sex Slave'म्हणून वापर केल्याचा आरोप केला आहे. Woman Captive As 'Sex Slave' for 14 Years: महिला अंधारकोठडीत 'सेक्स स्लेव्ह' म्हणून 14 वर्षे बंदिस्त; 1,000 वेळा बलात्कार झाल्याचा आरोप, आरोपीला अटक .
Tags
संबंधित बातम्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Pancard Clubs Scam: पॅनकार्ड क्लब गुंतवणूक, फसवणूक प्रकरण; ईडीकडून 54 कोटी रुपयांची विदेशी मालमत्ता जप्त
Advertisement
Advertisement