फेसबूक वर गट्टी जमलेल्या 83 वर्षीय Iris Jones आणि 39 वर्षीय Mohamed Ibrahim यांचं नातं अखेर संपुष्टामध्ये आलं आहे. 46 वर्षांचं अंतर असलेलं हे रिलेशनशीप फार काळ तग धरू शकले नाही. मात्र हे नातं संपवताना 'Toyboy' Mohamed Ibrahim ने साथीदार Iris Jones ने आपला 'Sex Slave'म्हणून वापर केल्याचा आरोप केला आहे. Woman Captive As 'Sex Slave' for 14 Years: महिला अंधारकोठडीत 'सेक्स स्लेव्ह' म्हणून 14 वर्षे बंदिस्त; 1,000 वेळा बलात्कार झाल्याचा आरोप, आरोपीला अटक .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)