Modi Modi In Dubai: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबई दौऱ्यावर, एअरपोर्टवर 'अबकी बार मोदी सरकार'चे लागले नारे (Watch Video)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत.
टीम लेटेस्टली | Published: Dec 01, 2023 07:45 AM IST
PM Modi | Twitter
Modi Modi In Dubai: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवस संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबईला पोहोचले. दुबई एअरपोर्टला पोहचल्यावर उपस्थित भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच जंगी स्वागत केलं, 'मोदी, मोदी' आणि 'अबकी बार मोदी सरकार'असे नारे लावले. ANI ने Xवर पोस्ट शेअर केला आहे. दुबईत दोन दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या सत्रांना संबोधित करणार आहे.
#WATCH प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के दुबई पहुंचने पर प्रवासी भारतीयों ने 'मोदी, मोदी' और 'अबकी बार मोदी सरकार' के नारे लगाए। pic.twitter.com/zEvhXHYtvA
— ANI_HindiNews (@AHindinews) November 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2023 07:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

