Teacher's Sex Acts With Minor Boy: अमेरिकेत शाळेत 16 वर्षीय मुलासोबत शिक्षिकेचे शारीरिक संबंध; आरोपी अटकेत

Clifton-Carmack, ही विवाहित महिला असून दोन मुलांची आई आहे. तिचा घटस्फोट झालेला आहे.

arrest (संग्रहित संपादित प्रतिमा)

अमेरिकेच्या Missouri येथे 26 वर्षीय Hailey Clifton-Carmack, ही गणिताची शिक्षिका शाळकरी मुलांसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्गात मुलांसमोर ती 16 वर्षीय मुलांसोबत संबंध ठेवत असल्याचा तिच्यावर आरोप होता. सध्या या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. Clifton-Carmack, ही विवाहित महिला असून दोन मुलांची आई आहे. तिचा घटस्फोट झालेला आहे. मात्र तिने हे विद्यार्थ्यांसोबत सेक्सचे आरोप फेटाळले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement