Bill Gates यांना COVID 19 ची लागण; सौम्य लक्षणं असल्याने Isolate असल्याची ट्वीट करत माहिती

बिल गेट्स यांनी बुस्टर डोस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Bill Gates | File Image | (Photo Credit: Getty Images)

Microsoft चे Co-founder Bill Gates यांना COVID 19 ची लागण झाली आहे. त्यांनी आपल्याला सौम्य लक्षणं असल्याने पुन्हा निरोगी होईपर्यंत Isolate राहणार असल्याचं ट्वीट करत सांगितलं आहे. दरम्यान बिल गेट्स यांनी बुस्टर डोस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बिल गेट्स ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now