Abu Dhabi मध्ये भारतीयांकडून PM Modi यांचे जल्लोषात स्वागत; 'मोदी है तो मुमकीन है' चे नारे (Watch Video)

अबुधाबी मध्ये पहिल्या वहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी ते सध्या युएई मध्ये आहेत.

Modi In UAE | Twitter

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या यूएई दौर्‍यावर आहेत. अबुधाबी मध्ये पहिल्या वहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी ते सध्या युएई मध्ये आहेत. अशामध्ये तेथे स्थित भारतीयांनी मोठ्या जल्लोषात एका हॉटेल मध्ये मोदींचे स्वागत केले. त्यांच्या स्वागताला 'मोदी है तो मुमकीन है','भारत माता की जय' चे नारे देण्यात आले. यावेळी खास गाणं गाऊन एका चिमुकलीने त्याचं स्वागत केलं. यावेळी लहान मुलांमध्येही नरेंद्र मोदींचं आकर्षण दिसून आले.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement