Mass Shooting At US: कॅन्सन सिटी येथे सुपर बाऊल रॅलीमध्ये सामुहिक गोळीबार, 1 ठार, 22 जखमी
यूएस येथील कॅन्सन सिटी येथी चीफ्सच्या सुपर बाऊल रॅलीमध्ये सामुहिक गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mass Shooting At US: यूएस येथील कॅन्सन सिटी येथी चीफ्सच्या सुपर बाऊल रॅलीमध्ये सामुहिक गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी पृष्टी केली आहे की या घटनेत आता पर्यंत 22 जण जखमी झाले आणि लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सांगितले की या घटनेनंतर तीन लोकांना ताब्यात घेतले आहे.गोळीबारा मागचा हेतू अद्याप समोर आला नाही. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
UPDATE: Police confirm at least 22 people were shot at Super Bowl parade in Kansas City
— BNO News (@BNONews) February 14, 2024
New video shows moment gunfire erupts at the Super Bowl rally in Kansas City. At least 22 people shot pic.twitter.com/dUYM9G07fg
— BNO News (@BNONews) February 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2024 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

