Disturbing Video:अमेरिकेत बेघर व्यक्तीवर बेसबॉल बॅटने हल्ला; सीसीटीव्ही क्लिप व्हायरल (Watch Video)

अमेरिकेमध्ये एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरून जाणार्‍या एका व्यक्तीच्या डोक्यात बेसबॉल बॅटने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Viral Video From US | Screengrab From YouTube Video

अमेरिकेमध्ये एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरून जाणार्‍या एका व्यक्तीच्या डोक्यात बेसबॉल बॅटने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडीयामध्ये या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये व्यक्तीने हल्ला केल्यानंतर पीडीत रस्त्यावर कोसळल्याचं दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार हा प्रकार Manhattan sidewalk चा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पीडित, एक बेघर व्यक्ती आहे.या हल्ल्यापूर्वी हल्लेखोराशी त्याचा जुना वाद होता.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement