Mad Cow Disease: नेदरलँडची वाढली चिंता, मॅड काऊ डिसीज ‘BSE’ रोग आढळून आला, गायीची चाचणी सकारात्मक

कृषी मंत्री पीट एडेमा म्हणाले की "गाय अन्न साखळीत प्रवेश करत नाही आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला थेट धोका नाही.

नेदरलँडमध्ये सध्या कोरोना महामारीपासून दिलासा मिळाला आहे. मात्र त्याच्यासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. अहवालानुसार, बोवाइन स्पॉन्जिफॉर्म एन्सेफॅलोपॅथी (BSE) हा दुर्मिळ आजार एका वेड्या गाईमध्ये आढळून आला आहे. नेदरलँड्समध्ये 2011 नंतर मॅड काउ आजाराची ही पहिलीच घटना आहे. मात्र, चाचणीनंतर गायीला हा आजार असल्याचे आढळून आल्यानंतर कृषीमंत्री पीट अडेमा यांनी ‘गाय अन्नसाखळीत प्रवेश करत नाही, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला थेट धोका नाही’, असे सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement