MrBeast To Gift 26 Teslas to His Followers: 'फक्त एक टास्क पूर्ण करा आणि टेस्ला कार जिंका'; अमेरिकन युट्यूबर जिमी डोनाल्डसनकडून 26वा वाढदिवस खास पद्धतीने साजरी करण्याची घोषणा (Watch Video)
अमेरिकन लोकप्रिय YouTuber जिमी डोनाल्डसन, ज्याला MrBeast म्हणून ओळखले जाते, त्याने त्याच्या 26 वा वाढदिवस Instagram वर एका अनोख्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. तो चाहत्यांना 26 टेस्ला कार देणार आहेत.
MrBeast To Gift 26 Teslas to His Followers: अमेरिकन लोकप्रिय YouTuber जिमी डोनाल्डसन (Jimmy Donaldson)याने त्याचा 26 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. Instagram वर त्याने त्याबाबतची घोषणा केली. त्यासाठी चाहत्यांना त्याने एक टास्क दिला आहे. ज्यात चाहत्यांना त्याच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करायच्या आहेत. लकी ड्रॉ टाईप ही स्पर्धा असणार आहे. ज्यात विजेत्यांना प्रत्येकी एक टेस्ला कार (Tesla car) दिली जाईल. यात 25 टेस्ला मॉडेल 3s आणि एकच सायबरट्रकचा समावेश आहे. (हेही वाचा:eMotorad Electric Cycle Gigafactory: पुण्यात लवकरच सुरु होणार जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक सायकल गिगाफॅक्टरी; MS Dhoni ने केली आहे गुंतवणूक )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement