Japan ठरणार चंद्रावर पोहचणारा पाचवा देश? Lunar Lander SLIM सह ‘Moon Sniper'अवकाशामध्ये झेपावलं

जपान कडूनदेखील चंद्रमोहिम लॉन्च करण्यात आली आहे. ‘Moon Sniper'अवकाशामध्ये झेपावलं आहे. त्याच्यासोबत Lunar Lander SLIM आहे.

‘Moon Sniper' | Twitter

जपान कडूनदेखील चंद्रमोहिम लॉन्च करण्यात आली आहे. ‘Moon Sniper'अवकाशामध्ये झेपावलं आहे. त्याच्यासोबत Lunar Lander SLIM आहे. जपानने यापूर्वीदेखील प्रयत्न केले आहेत परंतू ते यशस्वी ठरलेले नाहीत. आता लॉन्च करण्यात आलेले यान 2024 च्या सुरूवातीला चंद्रावर पोहचण्याचा अंदाज आहे. पण त्याच्या लॅन्डिंगकडेच वैज्ञानिकांचे लक्ष असणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement