Israel-Palestinian Conflict: इस्त्राईल कडून हमास संघटनेची Cryptocurrency Accounts फ्रीझ
हमास कडून अनेक सोशल मीडीया अकाऊंट्सवरूनही निधी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण आता ही आर्थिक रसद तोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
इस्त्राईल कडून हमास संघटनेची Cryptocurrency Accounts फ्रीझ करण्यात आली आहे. इस्त्राईल आणि पॅलेनस्टाईन मध्ये सुरू असलेला जुना संघर्ष आता पुन्हा नव्याने पेटला आहे. गाझा पट्टी मध्ये हमास या दहशतवादी संघटनेने भीषण हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. या संघटनेची आर्थिक रसद तोडण्यासाठी आता त्यांची क्रिप्टो अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हमास कडून अनेक सोशल मीडीया अकाऊंट्सवरूनही निधी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement