Imran Khan च्या घरात असलेल्या 30-40 दहशतवाद्यांचा ताबा देण्यासाठी पाकिस्तानमधील अंतरिम पंजाब सरकारने PTI ला दिला 24 तासांचा अवधी
दहशतवाद्यांनी इम्रान खानच्या लाहोर मधील Zaman Park घरामध्ये आश्रय घेतया असल्याची माहिती आहे.
Imran Khan च्या घरात असलेल्या 30-40 दहशतवाद्यांचा ताबा देण्यासाठी पाकिस्तानमधील अंतरिम पंजाब सरकारने PTI ला 24 तासांचा अवधी दिला आहे. अशी माहिती Pakistan च्या Geo News कडून देण्यात आली आहे. इम्रान खान यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केल्यानंतर पाकिस्तान मध्ये गदारोळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे दहशतवादी इम्रान खानच्या लाहोर मधील Zaman Park घरामध्ये असल्याची माहिती आहे. Imran Khan’s Arrest Illegal: माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा; झालेल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने ठरवले बेकायदेशीर.
The interim Punjab government (in Pakistan) has given a 24-hour deadline to the Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) to hand over the "30-40 terrorists that have taken refuge" at former prime minister Imran Khan's Zaman Park residence in Lahore to the police: Pakistan's Geo News…
— ANI (@ANI) May 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 17, 2023 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

