Toshakhana Case मध्ये Imran Khan आणि त्यांची पत्नी Bushra ला 14 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

इम्रान खान यांना 10 वर्षे कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.

Imran Khan (PC - Facebook)

तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक अध्यक्ष Imran Khan आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना प्रत्येकी 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पाकिस्तान कोर्टाने सुनावली आहे. तुरूंगवासाच्या शिक्षेसोबतच पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांना 10 वर्षे कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना 787 दशलक्ष रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. Cipher Case: पीटीआयचे संस्थापक इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात 10 वर्षांचा तुरुंगवास .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)