Imran Khan यांना Islamabad High Court चा दिलासा; Toshakhana case मधील शिक्षेला स्थगिती
इस्लामाबाद हायकोर्टात आज (1एप्रिल) तोशाखाना प्रकरणी शिक्षेविरोधातील याचिकेवर सुनावणी झाली.
तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या 14 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. इस्लामाबाद हायकोर्टात आज (1एप्रिल) तोशाखाना प्रकरणी शिक्षेविरोधातील याचिकेवर सुनावणी झाली. Illegal Marriage In Pakistan: बेकायदा विवाह प्रकरणात Imran Khan आणि Bushra Bibi यांना 7 वर्षांची शिक्षा .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement