Hong Kong कडून India सह 8 देशांमधून विमानसेवा बंद; Omicron Outbreak च्या पार्श्वभूमीवर निर्णय
भारतासह युके, युएस,कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, फिलिपाईंस, फ्रांस मधील फ्लाईट्सदेखील बंद करण्यात आली आहे.
Hong Kong कडून India सह 8 देशांमधून विमानसेवा बंद करण्यात आल्याचा निर्णय जाहीर झाला आहे. सध्या Omicron Outbreak च्या पार्श्वभूमीवर ही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. भारतासह युके, युएस,कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, फिलिपाईंस, फ्रांस मधील फ्लाईट्सदेखील बंद करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement