Hong Kong कडून India सह 8 देशांमधून विमानसेवा बंद करण्यात आल्याचा निर्णय जाहीर झाला आहे. सध्या Omicron Outbreak च्या पार्श्वभूमीवर ही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. भारतासह युके, युएस,कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, फिलिपाईंस,  फ्रांस मधील फ्लाईट्सदेखील बंद करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)