Giorgia Meloni झाल्या Deepfake Videos च्या शिकार; इंटरनेट वर Porn Videos अपलोड करणार्या आरोपी बाप-लेकाकडून मागितला USD 100,000 ची भरपाई
Meloni पंतप्रधान होण्याआधी म्हणजे 2022 मधील व्हिडिओंचे हे प्र्करण आहे.
इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni देखील Deepfake Videos च्या शिकार झाल्या आहेत. इंटरनेट वर Porn Videos अपलोड करणार्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपी बाप-लेकाकडून त्यांनी USD 100,000 ची भरपाई मागितली आहे. Independent,च्या रिपोर्टनुसार पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या स्मार्टफोन्सला ट्रॅक करून आरोपी पकडले आहेत. दरम्यान Meloni पंतप्रधान होण्याआधी म्हणजे 2022 मधील हे व्हिडिओ आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
PM Modi Warns To Pakistan: ‘वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा'; युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
Pakistan PM Shehbaz Sharif On Operation Sindoor: भारताकडून करण्यात आलेला एअर स्ट्राईक 'Act of War'; ऑपरेशन सिंदूर वर पाकिस्तान पीएम शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement