Germany Links Citizenship To Loyalty For Israel: जर्मन नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्जदारांनी इस्रायलचे समर्थन करणे आवश्यक; गृह मंत्रालयाचे आदेश- Reports
जर्मन नागरिकत्व घेणाऱ्या अर्जदारांना, ते इस्रायल राज्याचे समर्थन करतात असे लिखित स्वरूपात द्यावे लागेल.
Germany Links Citizenship To Loyalty For Israel: जर्मनी-इस्रायल संबंध हे फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी आणि इस्रायल राज्य यांच्यातील राजनैतिक संबंध आहेत. आता जर्मन नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या कोणीही इस्राएलच्या अस्तित्वाच्या हक्काला त्यांचे समर्थन जाहीर करणे गरजेचे आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाने असे आदेश जारी केले आहेत. गेल्या महिन्यात जिल्हे आणि स्वतंत्र शहरांना जारी करण्यात आलेल्या निर्देशात दावा केला होता की, इस्रायलचा अस्तित्वाचा हक्क जर्मनीसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर्मन नागरिकत्व मिळविण्यासाठी इस्रायलच्या अस्तित्वाच्या अधिकारासाठी वचनबद्धता आवश्यक आहे.
जर्मन नागरिकत्व घेणाऱ्या अर्जदारांना, ते इस्रायल राज्याचे समर्थन करतात असे लिखित स्वरूपात द्यावे लागेल. तसेच अर्जदारांना हे देखील लिखित स्वरूपात द्यावे लागेल की, ते इस्रायल राज्याच्या विरोधात निर्देशित केलेल्या कोणत्याही प्रयत्नांचा निषेध करतात. (हेही वाचा: Israel Hamas War: गाझामध्ये मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 18,400 पेक्षा जास्त)
Report:— Germany links citizenship to loyalty for Israel; applicants must support Israel to get citizenship.
— Citizenship applicants will have to give in "writing" that they support the state of Israel , to get naturalized.
— Applicants will also have to give in writing…
— South Asia Index (@SouthAsiaIndex) December 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 11:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

