Wagner Group chief Yevgeny Prigozhin च्या प्लेन क्रॅश मधील निधनावर Genetic analysis द्वारा पुष्टी
Prigozhin ने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांच्या निधनावर उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
Kuzhenkino मध्ये झालेल्या विमान अपघातातील मृतदेहांचे Genetic analysis करण्यात आले आहे. त्याच्या अहवाला मध्ये Wagner Group chief Yevgeny Prigozhin यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. रशियन अधिकार्यांनी आज त्याची माहिती दिली आहे. Prigozhin ने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध बंडखोरी केली होती. विमान अपघातामुळे Yevgeny Prigozhin विरुद्ध सूड उगवल्याची चर्चा होती पण पुतिन यांनी त्यांना दहाही अपघातग्रस्तांप्रती श्रद्धांजली व्यक्त करत Prigozhin यांचा उल्लेख 'talented businessman' असा केला.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement