Birth Of Decuplets In Gauteng Is False: दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणत्याही महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याची घटना नाही; सरकारने जारी केलेल्या माहितीनंतर नेटकरीही गोंधळले

Gosiame Thamara Sithole या महिलेने 7 मुलं, 3 मुलींना जन्म दिल्याचे वृत्त समोर आले होते. अशाप्रकारे 10 मुलांना जन्म देणार्‍या महिलेची गिनिज बूक मध्ये नोंद होणार असल्याचीही चर्चा होती.

Birth Of Decuplets In Gauteng Is False: दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणत्याही महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याची घटना नाही; सरकारने जारी  केलेल्या माहितीनंतर नेटकरीही गोंधळले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: Getty)

South African Province कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये Gauteng मध्ये कोणत्याही महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याची घटना नाही असं सांगण्यात आले आहे. दरम्यान Gosiame Thamara Sithole या महिलेने 7 मुलं, 3 मुलींना जन्म दिल्याचे रिपोर्ट्स काही दिवसांपूर्वी समोर आलेले आहेत. काही नेटकर्‍यांनी Decuplets चा जन्म झाल्याची माहिती कुटुंबाने दिल्याचंही म्हटलं आहे.

नेटीझन्सचा दावा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2021 12:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).