Viral Video: बिकीनी घालून मारली तलावात उडी, तरुणीची झाली फजीती; पाहा व्हिडिओ नेमकं काय घडलं

सध्या सोशल मिडियावर हा व्हिडियो तुफान व्हायरल होत आहे.

Funny Viral Video

तलावाच्या पाण्यात एका महिलेने पोहण्यासाठी उडी मारली पंरतू तलावातील पाण्याचा बर्फ झाल्याने तिची चांगलीच फज्जीती झाली. सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून क्लॉऊन वर्ल्डने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर  अकाउंटवरुन शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement