France मध्ये कोविड 19 रूग्णसंख्येमध्ये उच्चांकी वाढ; दिवसाला 2 लाख नवे रूग्ण आले समोर

फ्रान्स मध्ये दिवसाला 2 लाख नवे रूग्ण समोर आले आहेत. ही वाढ रेकॉर्डब्रेक आहे.

(Photo Credit - Pixabay)

France मध्ये कोविड 19 रूग्णसंख्येमध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. युरोपात वाढती ओमिक्रॉन रूग्णांची संख्या आता चिंताजनक बनत आहे. फ्रान्स मध्ये  दिवसाला 2 लाख नवे रूग्ण समोर आले आहेत. ही वाढ रेकॉर्डब्रेक असल्याचं AFP च्या हवाल्याने ANI ने म्हटलं आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement