Former Pak PM Imran Khan Arrested: पाकिस्तान मधील मोठी घडामोड! माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक; पाक रेंजर्स कडून अटकेत
paramilitary force,कडून त्यांना ताब्यात घेण्या आले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, Islamabad High Court बाहेर त्यांना अटक करण्यात आली आहे. paramilitary force,कडून त्यांना ताब्यात घेण्या आले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ‘अलकादिर ट्रस्ट केस’ प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाली आहे. PTI च्या समर्थकांनी त्यांच्या अटकेचा निषेध करत घोषणाबाजीला सुरूवात केली आहे. Imran Khan Lands in ‘Sex Call’ Controversy: इमरान खान यांचे 'सेक्स कॉल' प्रकरण वादात, महिलेने कथीतरित्या म्हटले 'माझा *** दुखतो आहे' .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement