Great White Shark अवैधरित्या विकत घेऊन खाल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलेल्या फूड ब्लॉगरला चीन मध्ये $18,500 चा दंड

चीनने फेब्रुवारी 2020 मध्ये वन्य प्राण्यांच्या व्यापार आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

Great White Shark अवैधरित्या विकत घेऊन खाल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलेल्या फूड ब्लॉगरला चीन मध्ये $18,500 चा दंड ठोठावण्यात आला आहे. या महिलेने चीन मधील wildlife protection laws चं उल्लंघन केल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान तिने मागील वर्षी एप्रिल महिन्यात शार्क मासा विकत घेतला होता आणि नंतर त्याचं सेवन केलं.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement