New York News: फ्लोरिडा ज्युरीने 8 वर्षांच्या मुलीला मॅकडोनाल्डच्या चिकन नगेटने जाळल्यानंतर दिलं $800K नुकसान भरपाई

ऑलिव्हिया कॅराबॅलोचा वयाच्या चौथ्या वर्षी मॅकडोनाल्डच्या चिकन नगेट घेत असताना पाय जाळला होता. त्यामुळे कुटूंबाने कोर्टाकडे धाव घेतला, कोर्टाने या संदर्भात आदेश जारी केला आहे.

new york news Photo credit Twitter

New York Daily News: ऑलिव्हिया कॅराबॅलोचा वयाच्या चौथ्या वर्षी मॅकडोनाल्डच्या चिकन नगेट घेत असताना पाय जाळला होता. एका स्थानिक अहवालानुसार तीला सेकंड डिग्री बर्न झाल्याचे समोरआले. तीची मांडीवर गंभीर जखमा झाल्यामुळे कुटूंबाने कोर्टात केस टाकली. कुटूंबाने केलेल्या दावानुसार २०० डीग्री पेक्षा जास्त गरम होते. ड्राईव्ह-थ्रूमधून सहा-पीस चिकन मॅकनगेट्स हॅपी मील ऑर्डर केले होते आणि तो बॉक्स मागच्या सीटवर असलेल्या ऑलिव्हियाला दिला होता. २०१९ पासून कोर्टात खटला चालू होता. दरम्यान कोर्टाने आदेश जारी केले. फ्लोरिडा ज्युरीने 8 वर्षांच्या मुलीला $800,000 नुकसान भरपाई दिली. अशी माहिती स्थानिक वृत्ताने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement