Fighting Couple Video: भांडण करताना जोडपे तिसऱ्या मजल्यावरून पडले, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. फुटेजमध्ये, 35 वर्षीय ओल्गा वोल्कोवा आणि येवगेनी कार्लागिन रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील त्यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत भांडताना दिसत आहेत.
एकमेकांशी भांडण केल्यानंतर एक जोडपे त्यांच्या बाल्कनीची रेलिंग तोडून 25 फूट खाली फूटपाथवर पडले. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. फुटेजमध्ये, 35 वर्षीय ओल्गा वोल्कोवा आणि येवगेनी कार्लागिन रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील त्यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत भांडताना दिसत आहेत. वाद सुरू असताना ते बाल्कनीच्या रेलिंगला आदळले, त्यामुळे हे जोडपे खाली पडले.ही घटना तीन वर्षांपूर्वी घडली असली तरी अलीकडे त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याला 'गंभीर' जखमा झालेल्या. त्यांचे दोन्ही हात व पाय मोडले होते.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement